Thursday, April 4, 2013

स्पिनॅच डिप

डिप किंवा सालसा म्हटलं तर आपल्या चटण्या आणि कोशींबीरीच. चव अर्थात वेगळी पण हेतू तोच. मात्र डिप या प्रकाराचा कागदोपत्री पुरावा १९६० नंतर आढळतो.
लिप्टन कंपनीची इंन्स्टंट सुप्स बाजारात आली, त्याचबरोबर त्याचा वापर करुन कोणते पदार्थ करता येईल याची माहिती कंपनीने दिली. त्यात एक होतं, डिप.
टी. व्ही. समोर बसून निरनिराळे ’खेळ’ पाहता पाहता आता डिप्सवर ताव मारला जाऊ लागला. त्यातलंच हे स्पिनॅच डिप.

No comments:

Post a Comment

तुम्हाला माझ्या लिखाणाबद्दल काय वाटतं हे जाणून घ्यायला मला निश्चितच आवडेल. एखादी छोटीशी प्रतिक्रिया लिहणा‍र्‍याला खूप उत्साह देते. मग कळवाल ना मला तुम्हाला काय वाटलं वाचून ते? तुमच्या प्रतिक्रियेने मला कदाचित आणखी विषय सुचतील, सुधारणेला वाव मिळेल आणि मुख्य म्हणजे आपली ओळख होईल.