Friday, May 26, 2017

मराठी शाळा - ३ रं वर्ष

शार्लट, अमेरिका -  मी शिकवते त्या मराठी शाळेचं हे ३ रं वर्ष. इथे वाढलेल्या मुलांना शिकवताना खूप प्रयोग करावे लागतात. मुख्य म्हणजे वाचनाच्या बाबतीत. पुस्तकातली वाक्य या मुलांसाठी मोठी असतात, शब्द कठीण असतात.   कितीतरी कल्पना कालबाह्य किंवा न ऐकलेल्या असतात. त्यामुळे हे एक आवाहनच आहे. पण मुलांचा उत्साह वाढता आहे ही समाधानाची बाब. तर याच कार्यक्रमाची छोटीशी झलक.

No comments:

Post a Comment

तुम्हाला माझ्या लिखाणाबद्दल काय वाटतं हे जाणून घ्यायला मला निश्चितच आवडेल. एखादी छोटीशी प्रतिक्रिया लिहणा‍र्‍याला खूप उत्साह देते. मग कळवाल ना मला तुम्हाला काय वाटलं वाचून ते? तुमच्या प्रतिक्रियेने मला कदाचित आणखी विषय सुचतील, सुधारणेला वाव मिळेल आणि मुख्य म्हणजे आपली ओळख होईल.