tag:blogger.com,1999:blog-247738900032424817.post4197655651191060065..comments2023-12-11T06:00:35.002-05:00Comments on मोसम: मार्गMohana Prabhudesai Joglekarhttp://www.blogger.com/profile/04641561275905951530noreply@blogger.comBlogger5125tag:blogger.com,1999:blog-247738900032424817.post-40269921871251022192011-12-12T19:38:19.093-05:002011-12-12T19:38:19.093-05:00सर्वांना धन्यवाद
सविता - << अगदी खरं. तो गुं...सर्वांना धन्यवाद<br />सविता - << अगदी खरं. तो गुंता सोडवण्याची प्रत्येकाची पद्धतही निराळी<br />सुधीर - तुमची प्रतिक्रिया खूप छान वाटली. भारतातल्या वाचकांनाही कथेतली माणसं आपली वाटावीत म्हणून दोन्हीकडे सारखी असणारी नावं वापरली कथेत.Mohana Prabhudesai Joglekarhttps://www.blogger.com/profile/04641561275905951530noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-247738900032424817.post-83250878941483859462011-12-12T13:38:33.032-05:002011-12-12T13:38:33.032-05:00Goshta khoopach chhan ahe, Mohana!Goshta khoopach chhan ahe, Mohana!Radhikanoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-247738900032424817.post-5718967775799901372011-12-12T11:29:46.529-05:002011-12-12T11:29:46.529-05:00खरंच खूपच आवडली कथा शेवट पय्रत खिळवून ठेवलं कथेनं....खरंच खूपच आवडली कथा शेवट पय्रत खिळवून ठेवलं कथेनं.Madhavinoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-247738900032424817.post-21800653287046580322011-12-12T11:28:28.070-05:002011-12-12T11:28:28.070-05:00एकाही पात्राचे बाह्य रूपरंग न दाखवता अंतरंग मात्र ...एकाही पात्राचे बाह्य रूपरंग न दाखवता अंतरंग मात्र छान उलगडून दाखवले आहे. विविध मनोव्यापार, पात्रांचे भावनिक परस्परसंबंध, एकमेकांत भावनिक गुंतणे ज्या पद्धतीने दाखवले आहे ते फारच आवडले. साहित्य हा समाजमनाचा आरसा आहे हे पटले. परंतु लेखिकेची संवेदनाशीलता, ते भावनांच्या विविध छटा योग्य शब्दात टिपणे खरेच मोहक आहे. मुख्य म्हणजे कथेचा प्रवाह , ओघ आणि भाषेची योग्य राखलेली लय आवडली. कथेतला मी कधीही न पाहिलेला समाज आणि इकडचा भारतातील समाज पूर्णपणे भिन्न असूनही सर्व पात्रे जवळची वाटली.सुधीरnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-247738900032424817.post-78034105412912115982011-12-09T00:09:18.457-05:002011-12-09T00:09:18.457-05:00किती गुंतागुंत असते ना आयुष्यात ..किती गुंतागुंत असते ना आयुष्यात ..aativashttps://www.blogger.com/profile/10637505515780080897noreply@blogger.com