tag:blogger.com,1999:blog-247738900032424817.post4676354382731782862..comments2023-12-11T06:00:35.002-05:00Comments on मोसम: आपण ह्यांना पाहिलंत का?Mohana Prabhudesai Joglekarhttp://www.blogger.com/profile/04641561275905951530noreply@blogger.comBlogger9125tag:blogger.com,1999:blog-247738900032424817.post-5027508835049241822011-06-18T08:30:22.267-04:002011-06-18T08:30:22.267-04:00नचिकेत, मोसम, बरोबर आहे तुमच म्हणण - तुम्ही म्हणता...नचिकेत, मोसम, बरोबर आहे तुमच म्हणण - तुम्ही म्हणता ते डोक्यात आल नव्हत !!aativashttps://www.blogger.com/profile/10637505515780080897noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-247738900032424817.post-10157813205430764822011-06-17T12:25:46.311-04:002011-06-17T12:25:46.311-04:00aativas - हो, पण भारतात किती यशस्वी होईल असं काही ...aativas - हो, पण भारतात किती यशस्वी होईल असं काही त्याची शंका वाटते. नचिकेतचा प्रतिसाद वाचल्यावर लक्षात येईल मी का असं म्हणते आहे ते.

नचिकेत - अगदी खरं, इथेही एकदोन वेळा असं घडलं आहे पण यश मिळण्याचं प्रमाण खूप जास्त आहे. पुन्हा तेच, लोकसंख्या, भ्रष्टाचार ही दोन मुख्यं कारणं. पर्णिका (माझी मुलगी) म्हणत होती असं पळवून नेलं तर लपता आणि लपवता येत असेल सहज भारतात कारण गर्दी खूप :-)Mohana Prabhudesai Joglekarhttps://www.blogger.com/profile/04641561275905951530noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-247738900032424817.post-54711547577770766242011-06-17T08:02:35.769-04:002011-06-17T08:02:35.769-04:00lekhak pratyek ghatanekade dolas drishtine pahato ...lekhak pratyek ghatanekade dolas drishtine pahato ase aikle hote, u proved itAnjali Joglekarnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-247738900032424817.post-61006869135631144132011-06-17T08:01:54.403-04:002011-06-17T08:01:54.403-04:00Can never forget the movie 'Amber Alert' a...Can never forget the movie 'Amber Alert' as I saw it when my kids were of the same age as Amber and her brother.Leena Lelenoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-247738900032424817.post-32849374380834382302011-06-17T03:28:19.789-04:002011-06-17T03:28:19.789-04:00लेख मस्तच.
पण ही सिस्टीम घातक आहे. निदान भारतात ...लेख मस्तच.

पण ही सिस्टीम घातक आहे. निदान भारतात तरी. जागोजागी खांबोखांबी असा गवगवा झालेला पाहून त्या पोराला अपहरणकर्ते लगेच ठार करतील आणि नंतर त्यांच्याकडे खंडणी भरुन पोर वाचण्याची काही टक्के शक्यता असते तीही नष्ट होईल..नचिकेतhttp://gnachiket.wordpress.comnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-247738900032424817.post-71583659962716992162011-06-17T01:32:02.934-04:002011-06-17T01:32:02.934-04:00खूप चांगली माहिती दिलीत तुम्ही. भारतातही अशी काही ...खूप चांगली माहिती दिलीत तुम्ही. भारतातही अशी काही व्यवस्था करता येईल का - इथ इतकी माणस 'हरवतात' - असा विचार मनात आला. हल्ली बरेच FM Radio channels आहेत ते मदत करू शकतील अशा प्रसंगात. काही वेळा - दंगली, नैसर्गिक आपत्ती अशा वेळी पोलिस कमिशनर SMS पाठवता लोकाना. मोबाईलचाही वापर करता येईल भारतात.aativashttps://www.blogger.com/profile/10637505515780080897noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-247738900032424817.post-22979664235735795592011-06-16T12:43:13.768-04:002011-06-16T12:43:13.768-04:00छान माहीती व लेख.
पालकांसाठी अॅम्बरने स्वत:चं आ...छान माहीती व लेख.

पालकांसाठी अॅम्बरने स्वत:चं आयुष्य गमावून एक प्रकारे दिलेलं संजीवनच नाही का?>>> खरच.KandaPohenoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-247738900032424817.post-20119335477455323702011-06-16T12:42:23.572-04:002011-06-16T12:42:23.572-04:00हॄदयस्पर्शी लेख! छान शैली!हॄदयस्पर्शी लेख! छान शैली!Vatsalanoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-247738900032424817.post-49927773274277579132011-06-16T12:41:48.589-04:002011-06-16T12:41:48.589-04:00या बद्द्ल माहितीच नव्हतं. खुप छान माहिती.
ज्यांच...या बद्द्ल माहितीच नव्हतं. खुप छान माहिती.

ज्यांची लहान मुलं हरवत असतील त्यांना काय प्रचंड दु:खातुन जावं लागत असेल याची कल्पनाच करवत नाही. माझ्या मते ते जगातलं सगळ्यात मोठं दु:ख. अगदी मृत्युपेक्षाही मोठंManishanoreply@blogger.com