tag:blogger.com,1999:blog-247738900032424817.post7389672086613920394..comments2023-12-11T06:00:35.002-05:00Comments on मोसम: दिवसMohana Prabhudesai Joglekarhttp://www.blogger.com/profile/04641561275905951530noreply@blogger.comBlogger7125tag:blogger.com,1999:blog-247738900032424817.post-55219379052470697052013-04-03T00:41:57.300-04:002013-04-03T00:41:57.300-04:00रेस्टॉरंट डे वाचून मला माझ्या मामाच्या गावातील ...रेस्टॉरंट डे वाचून मला माझ्या मामाच्या गावातील 'चूलबंद' दिवसाची आठवण झाली. चूलबंद दिलस म्हणजे गावजेवणाचा कार्यक्रम. कोणाकडे लग्न वगैरे साजरे होत असेल तर त्या दिवशी चूलबंदची आमंत्रण दिली जातात. म्हणजे सगळ्यांनी लग्नाघरी जेवायला जायचं.स्वत:ची ताटवाटी घेऊन.मेन्यू-गुळाचा शिरा, भात, तुरीच्या डाळीचं फिकं वरण,एखादी भाजी, बस्स!पाळी, चपाती, भाकरी वगैरे भानगड नाही. गाव चिंचोली, ता.यावल, जिल्हा जळगाव. अशा ह्या चूलबंद दिवसाला युनोच्या यादीत स्थान मिळणार असेल तर मला आनंदच होईल!मग त्याला रेस्टॉरंट डे म्हणा किंवा आणखी अन्य काही नाव द्या!रमेश झवरhttps://www.blogger.com/profile/05496330279277489164noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-247738900032424817.post-31177573492449366612013-03-28T08:18:05.808-04:002013-03-28T08:18:05.808-04:00हापिसात "डे"ज निभावणं हा एक त्रासदायक प्...हापिसात "डे"ज निभावणं हा एक त्रासदायक प्रकार आहे माझ्यासाठी... मुळात आज संध्याकाळी मला बजावून सांगितलं अमका डे आहे तरी माझ्या ते दुसऱ्या दिवसापर्यंत लक्षातच रहात नाही... मात्र तुमची कविता इथे वाचायला मिळेल अशी आशा आहे :)इंद्रधनुhttps://www.blogger.com/profile/10237443958727920936noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-247738900032424817.post-27154354240234629952013-03-26T09:02:23.537-04:002013-03-26T09:02:23.537-04:00jyanchyakade vachalyala kavita nasel tyanche kay? ... jyanchyakade vachalyala kavita nasel tyanche kay? apart from jokes once in a month should b restaurant day and its a good addition to 'days' listAnjalinoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-247738900032424817.post-20329742824534170912013-03-26T09:01:26.555-04:002013-03-26T09:01:26.555-04:00वृंदा ’डे’ होतो तर घरी :-).वृंदा ’डे’ होतो तर घरी :-).Mohana Prabhudesai Joglekarhttps://www.blogger.com/profile/04641561275905951530noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-247738900032424817.post-16691638195903577042013-03-26T09:00:43.770-04:002013-03-26T09:00:43.770-04:00Amachya kade restaurant mhanala ki - kuthe jayacha...Amachya kade restaurant mhanala ki - kuthe jayacha hey nakki karestovar mazha 4 vela swampak zhalela asto:) ani mag agadi kautukane mhantat loka , restaurant kashala tu itaka chan kartes kids too chime in - we only like what mamma makes !!Vrundanoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-247738900032424817.post-18608888865331472882013-03-26T08:59:44.707-04:002013-03-26T08:59:44.707-04:00सविता धन्यवाद. आणि हे ’दिवस’ प्रकरण वाढतच चाललं आह...सविता धन्यवाद. आणि हे ’दिवस’ प्रकरण वाढतच चाललं आहे :-).Mohana Prabhudesai Joglekarhttps://www.blogger.com/profile/04641561275905951530noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-247738900032424817.post-25880562871530227092013-03-22T11:58:42.166-04:002013-03-22T11:58:42.166-04:00हाहा .. काय झालं मग पुढे; ते रहस्य गुलदस्तातचं ठेव...हाहा .. काय झालं मग पुढे; ते रहस्य गुलदस्तातचं ठेवलंत की :-)<br /><br />मलाही या 'दिवसांच्या' दिखाऊपणाचा वैताग येतो!aativashttps://www.blogger.com/profile/10637505515780080897noreply@blogger.com