
चतुरस्त्र व्यक्तिमत्व - अभिनेते शरद पोंक्षे यांच्याशी महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून शुक्रवारी म्हणजेच १ मे या
दिवशी, मृदुला जोशी-पुरंदरे आणि मी गप्पा मारणार आहोत - ग्लोबल नाका - FB Live.
दिनांक - १ मे - शुक्रवार.
- भारत - रात्री ८:००
- अमेरिका-(EST) सकाळी १०:३०
- लंडन- दुपारी ३:३०
- दुबई- संध्याकाळी ६:३०
- सिंगापूर - रात्री १०:३०
गप्पा ऐकायला, तुमचे प्रश्न विचारायला ग्लोबल नाक्यावर या, तुमच्या मित्रमैत्रिणींना बोलवा, पसंती दाखवा (Like, Share करा)