कोणताही देश दीर्घ वास्तव्य असल्याशिवाय तुम्हाला खऱ्या अर्थी कळत नाही. आम्ही प्रवासी म्हणून पाहिलेल्या इस्राइल आणि जॉर्डन या देशांबद्दल आमच्या दृष्टिकोनातून छायाचित्रं आणि चित्रफितींसह.