आत्तापर्यंत मराठी शाळेच्या मोठ्या मुलांनी नामवंताना प्रश्न विचारले होते. यावेळेस शाळेतील काही छोट्या मुलांचा यात सहभाग आहे. नुकताच मुलांनी सायकल चित्रपट पाहिला आणि सायकलचे दिग्दर्शक प्रकाश कुंटे, कलाकार ऋषिकेश जोशी आणि प्रियदर्शन जाधव यांना प्रश्न विचारले, त्यांच्याशी स्वत:च्या छंदांबद्दल गप्पा मारल्या. त्याची ही झलक. पूर्ण गप्पा - https://youtu.be/gsAATYahh5U