व्यक्ती तितक्या प्रकृती असं आपण म्हणतो तसंच जाणिवांबद्दल. जाणिवांचे आयामही देशानुरुप वेगवेगळे असतात. याबद्दल बोलत आहेत शार्लटचे हृदयरोगतज्ञ समीर चौधरी! भारतीय आणि पाश्चात्यांचा आरोग्याबाबतचा दृष्टिकोन, आरोग्यशिबिरात येणारे अनुभव तसंच शरीर आणि आजारांना रोजच्या व्यवहारातली उदाहरणं देत त्यांनी आपल्याशी साधलेला संवाद. नक्की पाहा/ऐका.