मोसम,
माझ्या वडिलांचं गाव. पण आपल्या मनातला प्रत्येक विचार म्हणजे ’मोसम’ च नाही का? त्याच विचारांची अनुभवांची ही शृखंला...कथा, कविता, अनुभव, लेख या माध्यमांतून.
मध्यमवर्गीय कुटुंबातला मुलगा त्याच्या जोडीदारासह अनपेक्षित पाऊल उचलतो. दोघांच्या वागण्याने घरादाराची फसवणूक होते, घरातल्यांना समाजाला तोंड कसं द्यायचं हा प्रश्न पडतो. प्रेमाचे पाश या कुटुंबाला बांधून ठेवतात की ते पाश गळ्याभोवती आवळले जातात?