मोसम,
माझ्या वडिलांचं गाव. पण आपल्या मनातला प्रत्येक विचार म्हणजे ’मोसम’ च नाही का? त्याच विचारांची अनुभवांची ही शृखंला...कथा, कविता, अनुभव, लेख या माध्यमांतून.
हल्ली सारेच जगभर हिंडत असतात तसेच आम्हीही. प्रवास प्रवासाला निघण्याआधी सुरू होतो. आमच्या कुटुंबाची तयारी, प्रवासाला सुरुवात आणि प्रवासाबद्दल. आमच्या प्रवासाचे किस्से, छायाचित्रं, चित्रफिती.
आजचा प्रवास आहे शार्लट ते बिग बेंड राष्ट्रीय उद्यान.