आत्तापर्यंत मराठी शाळेच्या मोठ्या मुलांनी नामवंताना प्रश्न विचारले होते. यावेळेस शाळेतील काही छोट्या मुलांचा यात सहभाग आहे. नुकताच मुलांनी सायकल चित्रपट पाहिला आणि सायकलचे दिग्दर्शक प्रकाश कुंटे, कलाकार ऋषिकेश जोशी आणि प्रियदर्शन जाधव यांना प्रश्न विचारले, त्यांच्याशी स्वत:च्या छंदांबद्दल गप्पा मारल्या. त्याची ही झलक. पूर्ण गप्पा - https://youtu.be/gsAATYahh5U
Friday, February 18, 2022
Friday, February 11, 2022
आकाशवाणी पुणे मुलाखत जाहिरात
मराठी बोलताना मुलांचा होणारा गोंधळ, मराठी भाषा आमच्या घरात गुप्त भाषा कशी झाली, आमची (अभिव्यक्तीची) नाटकं, माझं लेखन आणि आकाशवाणीतले दिवस यावर अगदी छोटीशी मुलाखत घेतली आहे विद्यागौरी ताम्हनकर हिने आकाशवाणी पुणेसाठी. नक्की ऐका:
Android App - https://play.google.com/store/apps/details?id=com.parsarbharti.airnews
IoS App - https://apps.apple.com/in/app/newsonair/id1450030867
Subscribe to:
Posts (Atom)