सुयश आजोळी येतो ते कोकणातल्या अंगावर काटा आणणार्या गोष्टींचा अनुभव घ्यायचाच हे ठरवून. आजोबांच्या तोंडून ऐकलेल्या कथांची सत्यता त्याला पडताळायची असते. होते का त्याची इच्छा पूर्ण? जाणवतं का त्याला अस्तित्त्व अदुश्य शक्तीचं?
Suyyash goes to his hometown to experience the chilling stories his grandfather told him. Was he able to sense the spirits he heard? The story of searching.
लघुकथा - शोध
लेखन - वाचन - मोहना प्रभुदेसाई जोगळेकर
मुखपृष्ठ - अवनी किरकिरे (१३ वर्ष)
No comments:
Post a Comment
तुम्हाला माझ्या लिखाणाबद्दल काय वाटतं हे जाणून घ्यायला मला निश्चितच आवडेल. एखादी छोटीशी प्रतिक्रिया लिहणार्याला खूप उत्साह देते. मग कळवाल ना मला तुम्हाला काय वाटलं वाचून ते? तुमच्या प्रतिक्रियेने मला कदाचित आणखी विषय सुचतील, सुधारणेला वाव मिळेल आणि मुख्य म्हणजे आपली ओळख होईल.