तुम्ही माझा रिक्त कथासंग्रह वाचलात का? काही वर्षांपूर्वी मेहता प्रकाशनने प्रसिद्ध केलं आहे. हल्ली bookkida२०२४ द्वारे insta तसंच इतर ठिकाणी परीक्षण आलं आहे. त्याचा दुवा खाली देते.
त्याआधी आशुतोष जावडेकरांनी त्यांच्या book bro या YouTube वाहिनीवर पुस्तकाबद्दल एक भाग केला.
अजूनही तुम्ही पुस्तक वाचलं नसेल तर नक्की वाचा आणि अर्थातच अभिप्राय कळवा.
बुककिडा परीक्षण:
https://www.instagram.com/p/DMj11OKIgoy/?igsh=anFpc2ZrbjA1OWs1