मोसम,
माझ्या वडिलांचं गाव. पण आपल्या मनातला प्रत्येक विचार म्हणजे ’मोसम’ च नाही का? त्याच विचारांची अनुभवांची ही शृखंला...कथा, कविता, अनुभव, लेख या माध्यमांतून.
माझ्याकडे मराठी शिकणार्या विद्यार्थ्यांसाठी पर्णिकाने काही शब्दांमधला फरक सांगण्यासाठी गायलेलं हे गाणं (गद्यकाव्य?). सद्यपरिस्थिती पाहता मुलानींच काय मोठ्यांनीही हा फरक लक्षात घ्यायला हवा.