मोसम, माझ्या वडिलांचं गाव. पण आपल्या मनातला प्रत्येक विचार म्हणजे ’मोसम’ च नाही का? त्याच विचारांची अनुभवांची ही शृखंला...कथा, कविता, अनुभव, लेख या माध्यमांतून.
एखाद्या घटनेमुळे कितीजणांचं आयुष्य एका क्षणात वेगळ्या वाटेवर जाऊन गोठतं याचा मागोवा घेणारी कथा - वाट
कथासंग्रह - रिक्त
प्रकाशक - मेहता प्रकाशन.
लेखन आणि अभिवाचन - मोहना प्रभुदेसाई जोगळेकर