Tuesday, June 10, 2025

डॉ. जयंत नारळीकरांबद्दलच्या आठवणी सांगत आहेत डॉ. बाळ फोंडके

 

डॉ. जयंत नारळीकरांबद्दलच्या आठवणी सांगत आहेत डॉ. बाळ फोंडके. 

नारळीकरांना आदरांजली वाहण्याच्या या कार्यक्रमात सहभागी होते. 

डॉ. बाळ फोंडके, डॉ. मानसी राजाध्यक्ष, प्रसाद घाणेकर, मोहना प्रभुदेसाई जोगळेकर.

यातील हा पहिला भाग.