बाळंतपण किंवा नातवंडांना सांभाळण्यासाठी, लक्ष ठेवण्यासाठी भारतातून बर्याच आजी - आजोबांच्या खेपा अमेरिकेत होत असतात. त्यातलेच एक सनाचे आजी - आजोबा. नेहमीप्रमाणे उन्हाळ्याच्या सुटीत सनासाठी अमेरिकेत आलेले.
यावेळी मात्र सनाऐवजी ते वेगळ्याच विश्वात दंग होतात...
या लघुपटाची कथा, पटकथा, संवाद, दिग्दर्शन, काव्य माझं आहे आणि यात मी आजीची भूमिका केली आहे. नक्की बघा.
----------------
सर्वांपर्यंत पोचण्यासाठी आम्हाला मदत करा. बघा, इतरांना पाठवा, युट्युबवर अभिप्राय द्या. वाहिनीचे सभासद व्हा. (Please like, subscribe, share and comment.)
No comments:
Post a Comment
तुम्हाला माझ्या लिखाणाबद्दल काय वाटतं हे जाणून घ्यायला मला निश्चितच आवडेल. एखादी छोटीशी प्रतिक्रिया लिहणार्याला खूप उत्साह देते. मग कळवाल ना मला तुम्हाला काय वाटलं वाचून ते? तुमच्या प्रतिक्रियेने मला कदाचित आणखी विषय सुचतील, सुधारणेला वाव मिळेल आणि मुख्य म्हणजे आपली ओळख होईल.