Tuesday, October 6, 2026

|स्नेहवन| अशोक देशमाने|अगणित मुलांचे पालक| उत्कृष्ट पालकत्वाची पायवाट|


भाग - १ अभियांत्रिकी क्षेत्रातील चांगली नोकरी सोडून सामाजिक कार्यात स्वत:ला झोकून देणारे अशोक देशमाने आज 'स्नेहवन'च्या माध्यमातून कित्येक आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या मुलांचे पालक झाले आहेत.  अशोक फक्त  पालक झालेले नाहीत तर मुलांच्या उज्ज्वल भवितव्याचे आधारस्तंभ झाले आहेत. स्नेहवनच्या उभारणीची कहाणी त्यांच्याच शब्दात पहिल्या भागात.

No comments:

Post a Comment

तुम्हाला माझ्या लिखाणाबद्दल काय वाटतं हे जाणून घ्यायला मला निश्चितच आवडेल. एखादी छोटीशी प्रतिक्रिया लिहणा‍र्‍याला खूप उत्साह देते. मग कळवाल ना मला तुम्हाला काय वाटलं वाचून ते? तुमच्या प्रतिक्रियेने मला कदाचित आणखी विषय सुचतील, सुधारणेला वाव मिळेल आणि मुख्य म्हणजे आपली ओळख होईल.