आई - वडिलांकडे आलं की माहेरपण संपू नये, त्यांच्या सहवासाचं सुख निरंतर राहावं असं वाटत असतं अगदी स्वत:च्या घरकुलाकडे खेचणारे परतीच्या प्रवासाचे वेध लागले तरी. परिस्थितीच तशी असते. शेवटी एक क्षण आणि परिस्थितीच अशी येते की वडिलच विचारतात, "निघते आहेस ना?" त्या क्षणाची ही कहाणी.
No comments:
Post a Comment
तुम्हाला माझ्या लिखाणाबद्दल काय वाटतं हे जाणून घ्यायला मला निश्चितच आवडेल. एखादी छोटीशी प्रतिक्रिया लिहणार्याला खूप उत्साह देते. मग कळवाल ना मला तुम्हाला काय वाटलं वाचून ते? तुमच्या प्रतिक्रियेने मला कदाचित आणखी विषय सुचतील, सुधारणेला वाव मिळेल आणि मुख्य म्हणजे आपली ओळख होईल.