माझ्या मुलाच्या मित्राच्या मैत्रीणीला (Roommate) भारतात आलेल्या अनुभवाबद्दलचा हा दुवा. त्याचा मित्र त्याला याबद्दल काय वाटतं असं विचारत होता.
वाचल्यावर आधी लाज वाटली, राग आला, आणि मग नुसत्याच आठवणी. शाळा, महाविद्यालय, रस्ते, लोकल, गर्दी अशा ठीकाणी पचवलेलं सारं आजूबाजूला उभं राहिलं. डोळे मारणं, धक्के देणं, ओठांवरुन जीभ फिरवणं, सहेतूक स्पर्श... आपलंच तर काही चुकत नाही ना या जाणीवेने त्याबद्दल काही न बोलता मनातच दाबून ठेवलेलं सारं आठवलं.
आपण संस्कारांना महत्त्व देतो. मग अशावेळी हे संस्कार जातात कुठे? की ही सगळी अशिक्षित असं करणारी? पण तसं म्हटलं तर संस्कार आणि सुशिक्षितपणाचं नातं आहे का? नसावं, कारण चांगल्या, चांगल्या घरातल्या, सुशिक्षित मुलाचं, लोकाचं हे असं वागणं असतं. मग हा नक्की कशाचा परिणाम आहे? कसं बदलायचं हे सारं?

ashamed to read the deterioration of values of life in the country so close to my heart.
ReplyDeleteReally ashamed of our country after reading this. Many of my female friends have shared similar stories with me but not at the extent she has described.. Its sad and shameful
ReplyDeleteI have no words to describe the shameful situation that exists in India.
ReplyDeleteUnfortunately, sad storoes are n increase in India. If we did not had the history and the people in the past, There is nothing left to say proudly that I am an Indian. SAD but this is the truth.
ReplyDeleteI think it is a conflict of social Vs personal values. When we talk with respect about Indian values system, it is mostly about what we have been taught at home, the richness of the culture we have learnt thru Stories, lectures, pravachan, kirtan etc. Whereas, the experiences we read in these articles or have experienced ourselves the moment we stepped out of our house, are the values we see many Indian people adopting as social beings. To some extent, it is an outcome of years of foreign rule and what their education has done to the self respect of Indian people. To a larger extent, it is the post-independence social indifference to do anything to change this situation.
ReplyDeleteWe always say it is about a lack of values. This experience is so common to a certain extent, does that mean no one cares about values anymore? Or all the people who do this are uneducated and not growing up in a good family? Certainly not true as I have seen and experienced obscene body language in college days from college students. Then what’s the real reason?
ReplyDeletemohana, hey sangtana far vait vatta ; pan chalu ghadamodi pahta apla desh adhogati kade vatchal kartoy
ReplyDelete