Friday, March 21, 2014

मराठी एकांकिका - १२ एप्रिल २०१४

तुम्ही शारलट नॉर्थकॅरोलायना मध्ये रहात असाल तर आमच्या एकांकिका पहायला नक्की या!अभिव्यक्ती प्रस्तुत मोहना आणि विरेन जोगळेकर निर्मित, दोन एकांकिका
 रहस्यमय ’खेळ’ आणि विनोदी ‘भारत, एक खोच‘,
तारीख: शनिवार – 12 एप्रिल 2014, वेळ: 3:30 pm
ठिकाण :Matthews Playhouse
100 McDowell St, Matthews, NC 28105

अधिक माहितीसाठी खालील संकेतस्थळांना भेट द्यायला विसरु नका

2 comments:

तुम्हाला माझ्या लिखाणाबद्दल काय वाटतं हे जाणून घ्यायला मला निश्चितच आवडेल. एखादी छोटीशी प्रतिक्रिया लिहणा‍र्‍याला खूप उत्साह देते. मग कळवाल ना मला तुम्हाला काय वाटलं वाचून ते? तुमच्या प्रतिक्रियेने मला कदाचित आणखी विषय सुचतील, सुधारणेला वाव मिळेल आणि मुख्य म्हणजे आपली ओळख होईल.