दिव्यांग आरोहीच्या पालक राजेश्वरी किशोर सांगत आहेत त्यांचे अनुभव.
सुखाचे क्षण, अडीअडचणी, कटू गोड अनुभव त्याचबरोबर इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात अजूनही दिव्यांगांबद्दल जागरुकतेची गरज का आहे याबद्दलही.
मुलाखतीच्या अखेरीस 'ससा आणि कासव' या भावा बहिणीच्या नात्याचा पदर उलगडणाऱ्या उताऱ्याचं हृदयस्पर्शी कथन.
नक्की पाहा, इतरांना पाठवा, वाहिनीचे सभासद व्हा.
No comments:
Post a Comment
तुम्हाला माझ्या लिखाणाबद्दल काय वाटतं हे जाणून घ्यायला मला निश्चितच आवडेल. एखादी छोटीशी प्रतिक्रिया लिहणार्याला खूप उत्साह देते. मग कळवाल ना मला तुम्हाला काय वाटलं वाचून ते? तुमच्या प्रतिक्रियेने मला कदाचित आणखी विषय सुचतील, सुधारणेला वाव मिळेल आणि मुख्य म्हणजे आपली ओळख होईल.