Monday, July 7, 2025

साद

काही वर्षांपूर्वी पानशेतजवळच्या वृद्धाश्रमात तिथल्या वृद्धांशी खूप गप्पा झाल्या/ मारल्या. बहुतेकजणांचं वृद्धाश्रमात येण्याचं कारण नेहमीचंच होतं पण त्यामध्ये एका स्त्रीने जे म्हटलं ते माझ्या मनात नेहमीच घोटाळत राहिलं. तिचीच ही गोष्ट 'साद'. (Short film with English subtitles).



फेब्रुवारीमध्ये रत्नागिरीत हा लघुपट आम्ही केला. रत्नागिरीचा होतकरू तरुण स्वानंद देसाईने दिग्दर्शन  केलं आहे. बाकी सारे कलाकार रत्नागिरीचे आहेत आणि मूळची रत्नागिरीची मी, 'ती' स्त्री आहे.


जरूर बघा, अभिप्राय नोंदवून आमचा उत्साह वाढवा, इतरांना कळवा, आवडल्याचा अंगठा उमटवा (आवडला तर)‌ म्हणजेच Please like, comment, share and subscribe.

No comments:

Post a Comment

तुम्हाला माझ्या लिखाणाबद्दल काय वाटतं हे जाणून घ्यायला मला निश्चितच आवडेल. एखादी छोटीशी प्रतिक्रिया लिहणा‍र्‍याला खूप उत्साह देते. मग कळवाल ना मला तुम्हाला काय वाटलं वाचून ते? तुमच्या प्रतिक्रियेने मला कदाचित आणखी विषय सुचतील, सुधारणेला वाव मिळेल आणि मुख्य म्हणजे आपली ओळख होईल.