नारायण सुर्वे - मुंबईतील कष्टकरी वर्गातील कामगार, स्त्री-पुरुषांचे जीवन मराठी कवितेत प्रभावीपणे आणणारे कवी. यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता १५ ऑक्टोबरला झाली. त्यांच्या काही निवडक कवितांचे अभिवाचन.
संहिता - विनय परांजपे.
निवेदन आणि काव्यवाचन - प्रसाद घाणेकर, विराज सवाई, मोहना प्रभुदेसाई जोगळेकर.
No comments:
Post a Comment
तुम्हाला माझ्या लिखाणाबद्दल काय वाटतं हे जाणून घ्यायला मला निश्चितच आवडेल. एखादी छोटीशी प्रतिक्रिया लिहणार्याला खूप उत्साह देते. मग कळवाल ना मला तुम्हाला काय वाटलं वाचून ते? तुमच्या प्रतिक्रियेने मला कदाचित आणखी विषय सुचतील, सुधारणेला वाव मिळेल आणि मुख्य म्हणजे आपली ओळख होईल.