ऋत्विक सहावीत असताना त्याने ओरलॅंडो महाराष्ट्र मंडळात सादर केलेला त्याचा विनोदी अनुभव. आजी आजोबा अमेरिकेत आल्यावर त्यांच्याबरोबर प्रवास करताना, भारतात गेल्यावर आणि अर्थात आमच्याबाबतीत त्याला आलेले अनुभव :-). हा त्याचा पहिला प्रयत्न. त्यानंतर त्याने माझ्या कथाकथनाच्या कार्यक्रमासमवेत खूप महाराष्ट्र मंडळात हा अनुभव सादर केला.
ऋत्विक Awesome... keep it up.. :)
ReplyDelete