प्रेमाची, गोंधळाची, हेव्याची, वयाची ही गंमत- जंमत; पण या सार्याची सूत्र एक नाही, दोघांच्या हातात जातात आणि सुरु होते धरपकड. तारीख: शनिवार, २१ सप्टेंबर वेळ:दुपारी ३.३० ते ६:०० स्थळ: Matthews Play House, | |
---|---|
कलाकार प्रवेशानुक्रमे- पर्णिका जोगळेकर, समीर चौधरी, मोहना जोगळेकर, अतुल रिसवडकर, चिन्मय नाडकर्णी, दीप्ती ओक. जाहिरात: वेदिका तोंडे, मूळ कल्पना:आनंद वाकणकर. छायाचित्र: नितीन पटवर्धन. रंगभूषा: कश्मिरा वानखेडकर, रुपाली नाडकर्णी. प्रकाश योजना: शंतनु निलावर. गायक: दीप्ती ओक, संदीप कुलकर्णी. नृत्यदिग्दर्शन: कश्मिरा वानखेडकर, श्रेया इनामदार. संगीत नियोजन: विरेन जोगळेकर, गीता गुर्जर. नेपथ्य:विरेन जोगळेकर, गौरव लोहार, शंतनु निलावर. |
Purchase tickets here: Paypal, Debit or Credit Card
'अभिव्यक्ती' च्या पूर्वीच्या निर्मितीची झलक पाहण्यासाठी आणि माहितीसाठी संकेतस्थळाला भेट द्या.
इंग्रजी -https://marathiplays.wordpress.com/
No comments:
Post a Comment
तुम्हाला माझ्या लिखाणाबद्दल काय वाटतं हे जाणून घ्यायला मला निश्चितच आवडेल. एखादी छोटीशी प्रतिक्रिया लिहणार्याला खूप उत्साह देते. मग कळवाल ना मला तुम्हाला काय वाटलं वाचून ते? तुमच्या प्रतिक्रियेने मला कदाचित आणखी विषय सुचतील, सुधारणेला वाव मिळेल आणि मुख्य म्हणजे आपली ओळख होईल.