उदयनने अचूक प्रश्न विचारले आहेत आणि कार्यक्रमाचं पार्श्वसंगीत श्रवणीय आणि समर्पक आहे. नक्की ऐका, तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कळू दे.
दुवा : मोर्च्याला जायचं का?
यातच माझ्या लेखक मित्राने, गौतम पंगूने त्याच्या अप्रतिम लेखाचा काही अंश वाचलेला आहे. त्यांनी आमच्यासारख्या भारतीयांना दिलेली उपमा मुद्दाम ऐकण्यासारखी आहे
पुढच्या भागात अमेरिकेतील लेखिका शिल्पा केळकर आणि तिची मुलगी अनुका सहभागी होणार आहेत. कोणताच भाग चुकवू नका. नक्की ऐका.
_________________________________
मराठी अमेरिकन रेडिओ सादर करत आहे,
“मोर्चाचा जायचं का? भाग १”
एक ज्वलंत चर्चा, अमेरिकेतल्या वंशभेदाबद्दल, भारतातून येऊन अमेरिकेत स्थायिक झालेल्या मराठी अमेरिकन समाजात या बाबत आणि एकंदरच अमेरिकेतल्या सामाजिक समस्यांबद्दल असलेल्या उदासिनता आणि अमेरिकेत जन्मलेल्या मराठी अमेरिकन मुलांमधे ह्या विषयाबद्दल असलेल्या आत्मियता आणि सक्रियते बद्दल....
दोन भागात मांडलेला एक वेगळा आणि महत्वाचा विषय. सादर करतो आहोत पहिला भाग. नक्की ऐका, इतरांनाही ऐकवा आणि प्रतिक्रिया कळवा.

No comments:
Post a Comment
तुम्हाला माझ्या लिखाणाबद्दल काय वाटतं हे जाणून घ्यायला मला निश्चितच आवडेल. एखादी छोटीशी प्रतिक्रिया लिहणार्याला खूप उत्साह देते. मग कळवाल ना मला तुम्हाला काय वाटलं वाचून ते? तुमच्या प्रतिक्रियेने मला कदाचित आणखी विषय सुचतील, सुधारणेला वाव मिळेल आणि मुख्य म्हणजे आपली ओळख होईल.