मोसम,
माझ्या वडिलांचं गाव. पण आपल्या मनातला प्रत्येक विचार म्हणजे ’मोसम’ च नाही का? त्याच विचारांची अनुभवांची ही शृखंला...कथा, कविता, अनुभव, लेख या माध्यमांतून.
Wednesday, September 23, 2026
आरोही – विशेष फूल फुलताना!
‘आरोही – विशेष फूल फुलताना’ ही विशेष मुलीची गोष्ट आहे. खंबीर आई, तिच्या पाठीशी उभे राहणारे वडील, प्रेमळभाऊ, घरातले सुखद क्षण आणि परिस्थितीला सामोरं जाताना आलेले अनुभव यांचं कथन.
राजेश्वरीची ही मुलाखत जरुर ऐका.
No comments:
Post a Comment
तुम्हाला माझ्या लिखाणाबद्दल काय वाटतं हे जाणून घ्यायला मला निश्चितच आवडेल. एखादी छोटीशी प्रतिक्रिया लिहणार्याला खूप उत्साह देते. मग कळवाल ना मला तुम्हाला काय वाटलं वाचून ते? तुमच्या प्रतिक्रियेने मला कदाचित आणखी विषय सुचतील, सुधारणेला वाव मिळेल आणि मुख्य म्हणजे आपली ओळख होईल.