मोसम,
माझ्या वडिलांचं गाव. पण आपल्या मनातला प्रत्येक विचार म्हणजे ’मोसम’ च नाही का? त्याच विचारांची अनुभवांची ही शृखंला...कथा, कविता, अनुभव, लेख या माध्यमांतून.
आगामी डंख नाटकाची जाहिरात. एका जाहिरातीत दिसेल आमच्या नेपथ्यकारांची कम्माल तर दुसर्या जाहिरातीत कलाकारांचा सराव. नक्की पाहा दोन्ही जाहिराती आणि शार्लट, नॉर्थकॅरोलायनाच्या (Charlotte, NC) आसपास राहत असाल तर नाटक पाहायला या ही आग्रहपूर्वक विनंती. --